NEWS

1) दहिवडी कॉलेज दहिवडी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन या टॅब मध्ये जाऊन आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करावा तदनंतर स्टूडेंट लॉग इन मध्ये जाऊन आपली संपूर्ण माहिती भरावी टिप :- प्रवेश कमिटीने दिलेलेच विषय निवडावेत.